17 Aug 2018 • Episode 5 : तुला पाहते रे - एपिसोड 5 - ऑगस्ट 17, 2018
इशाने दिलेल्या लिफाफ्यात चेक नाही हे पाहून मायरा तिला ओरडते. इशासारख्या मुली काहीतरी कारण काढून श्रीमंत लोकांच्या मागे लागतात असे म्हणत मायरा इशाचा अपमान करते. इकडे, आपल्या घरी आलेल्या विक्रांतला मेकॅनिक समजून पुष्पा त्याच्याकडून फ्रिज दुरुस्त करून घेते. इशाची मैत्रीण रूपाली विक्रांतची माफी मागते पण आपली ओळख न सांगण्यास विक्रांत रुपालीला सांगतो. दरम्यान, चेक हरवल्याने इशा वडिलांना सांगते. इकडे, इशाची माफी मागणारे एक पत्र विक्रांत मायराकडून लिहून घेतो. इकडे, पुष्पा चेक वाटवण्यासाठी बँकेत पोहोचते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 17 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|