S1 E3 : एपिसोड 3 - भिक्षा, शिक्षा आणि दिक्षा
सिद्धार्थ पांडे हे शिव आणि बबीताचे फोन्स टॅप करून त्याच्या ठावठिकाणाचा थांग लागण्याचे प्रयत्न सुरु ठेवतो. दरम्यान, तिवारीच्या सांगण्यावरून आपले शिक्षण सोडून दिलेल्या आपल्या मुलावर त्याचे वडील नाराज होतात. इथूनच शिवची गुन्हेगारी जगतात खंबीरतेने पाऊल रोवण्याची सुरुवात होते. पुढे जेव्हा ब्राम्हण आणि ठाकूर असे गॅंगवार सुरु असताना ठाकूर संघाचे आमदार नरेंद्र शाही यांना गोळ्या झाडून आपल्या गुन्हेगारीची दहशत शिव अख्ख्या गोरखपूरभर पसरवतो.
Details About रंगबाज Show:
Release Date | 22 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|