08 Feb 2021 • Episode 402 : आजोबा चाळीतील बायकांची लावून देतात भांडणे - अग्गंबाई सासूबाई
शुभ्राच्या युक्तीनुसार आजोबा चाळीतील बायकांमध्ये भांडणे लावून देतात. आसावरीला संशय येऊ नये यासाठी तिच्यासमोर आजोबा रडण्याचे नाटक करतात. नंतर, तिखट पाणीपुरी खाण्याची पैज आजोबा-सोहमसह सर्वांमध्ये लागते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 8 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|