19 Oct 2023 • Episode 11 : रामकृष्ण हरी' या भजनाचा होतो गजर
ऑडिओ भाषा :
शैली :
स्कंदमातेची माहिती कार्तिकी सांगते. कांचन लकडेंनी मंत्र व स्तोत्राचा अर्थ समजावल्यावर 'रामकृष्ण हरी' या भजनाचा गजर होतो. 'टाळ बोले चिपळीला', 'रूप पाहता लोचनी' या अभंगांचे व भक्तिगीतांचे सादरीकरण होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 19 Oct 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|