ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • प्रीमियम
  • बातम्या
  • वेब सीरिज
  • रेंट
  • संगीत
  • लाईव्ह टीव्ही
  • स्पोर्ट्स
  • एडुआरा
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
एपिसोड 9 - भाग्यविधाता

S1 E9 : एपिसोड 9 - भाग्यविधाता

पोस्टमन
U
20m
17 Aug 2019
वेब सीरिज
ऑडिओ भाषा :
मल्याळम
सबटायटल्स :

इंग्रजी

साल 1995, पलनीअप्पन यांनी आपल्या चारही मुलांना 'थिरुकुरल' म्हणीचे उदाहरण देऊन समजावण्याचा प्रयत्न केला की; दुसऱ्यांच्या श्रीमंतीला बघून कधी अस्वस्थ होऊ नका, नाहीतर तुम्हाला कधीच शांती लाभणार नाही. चारही मुलं मोठी झाली आहेत. आता वेळ आहे, शेवटच्या म्हणजे क्रमांक आठ नंबरच्या पत्राची. राजा आणि रजनी श्री.सक्थिवेल यांना संबोधित केलेले पत्र घेऊन त्यांच्या घरी पोहचतात. परंतु, श्री.सक्थिवेल यांच्याऐवजी ते पत्र त्यांचा भाऊ श्री. राजावेल ठेऊन घेतो. का ते पत्र राजावेलसाठी अतिशय महत्वाचे आहे? पत्रात काही गुप्त संकेत आहेत. काय आहे रहस्य? काय श्री.सक्थिवेल यांच्यापर्यंत त्यांचे पत्र पोहचू शकेल? चार भावंडांमध्ये असे कुठले रहस्य लपले आहे? गुप्त संकेतांची भाषाच राजा आणि रजनीला श्री.सक्थिवेल यांच्यापर्यंत पोहोचवते.

Details About पोस्टमन Show:

Release Date
17 Aug 2019
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Malayalam
Cast
  • Keerthi Pandian
  • Munishkanth
Director
  • C S Karthic Kumar
  • Praveen leo
Web Series By Language
Hindi Web Series