S1 E2 : एपिसोड 2 - वाढत्या वयात
काहीही करून शिव प्रकाश शर्माला पकडण्यासाठीचे ध्येय पुढे ठेऊन सिद्धार्थ पांडे आपल्या निरनिराळ्या युक्त्या वापरतो. दरम्यान, शिव सोबत सतत बोणाऱ्या मुलीचा वापर करून शिवला पकडण्यासाठी सिद्धार्थ पांडे सापळा रचतो. पुढे, गोरखपूरमधील पोलीसांपासून दूर ठेवण्यासाठी व आपले स्वहीत साधण्यासाठी तिवारी शिवला फॉरेनला धाडतो. दरम्यान, शिव आपल्या कामाची व्यक्ती आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी तिवारीचा माणूस त्याच्यावर जबर हल्ला करतो. ज्या चाचणीत शिव उत्तीर्ण ठरतो.
Details About रंगबाज Show:
Release Date | 22 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|