रेगे
रेगे हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला आरोह वेलणकर, महेश मांजरेकर आणि पुष्कर क्षोत्री यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. अनिरुद्ध रेगे हा एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. मेडिकल मध्ये फार रस नसल्याने एम भाई या गुंडाच आयुष्य त्याला स्वतःकडे खुणावत आणि तो त्याच्या गॅंग मध्ये सामील व्हायचं ठरवतो. त्याला अंडर वर्ल्डच्या काळ्या बाजूला समोर जावं लागत जेव्हा तो एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा आणि सचिन वझे यांच्या जाळ्यात अडकतो.
Details About रेगे Movie:
Movie Released Date | 1 Jan 2014 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Rege:
1. Total Movie Duration: 1h 54m
2. Audio Language: Marathi