द ऐक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर
'द ऐक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हा 2019 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. माजी. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जीवनपट उलगडणाऱ्या या चित्रपटात अनुपम खेर,अक्षय खन्ना,सुजैन बर्नर्ट,अर्जुन माथुर,आहाना कुमरा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.
Details About द ऐक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर Movie:
Movie Released Date | 11 Jan 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about The Accidental Prime Minister:
1. Total Movie Duration: 1h 44m
2. Audio Language: Hindi