21 Apr 2023 • Episode 23 : दीपिका करते वाड्याचे चित्रीकरण
अनंतची सहकारी, दीपिका वाडा पाहून भारावते व अनंतला तिथे हॉटेल बांधण्याचा सल्ला देते. वाड्याचे चित्रीकरण करताना दीपिका यज्ञकुंडापर्यंत पोहोचते. ताराकडून शर्वरी जंगलात गेल्याचे कळताच अनंत तिथे धाव घेतो.
Details About चंद्रविलास Show:
Release Date | 21 Apr 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|