05 Jan 2019 • Episode 12 : कानाला खडा - एपिसोड - 12, जानेवारी 05, 2019
कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.
Details About कनाला खडा Show:
Release Date | 5 Jan 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|