31 Dec 2019 • Episode 9 : बेला सांगते मैफलीतील 'शायनिंग स्टार'चे नाव - मेहफिल
मेहफिलच्या या भागात, बेला शेंडेच्या सुरेल आवाजातील गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात होते. प्रत्येक गाण्यात केलेल्या नव्या प्रयोगाबद्दल सांगताना अविनाश चंद्रचूड त्या गाण्याच्या काही आठवणीही सांगतात. बेला तिच्या घरातील संगीत परंपरेविषयी सांगते तसेच मैफलीतील 'शायनिंग स्टारचे' नावही क्रांतीला सांगते.
Details About महफिल Show:
Release Date | 31 Dec 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|