01 Feb 2023 • Episode 153 : शिल्पीच्या वागण्याने चिडतो विक्रम
मिसेस इंडिया स्पर्धेचा प्रमुख, एपी त्यांना स्पर्धेत हवा असलेला बदल ताराला सांगतो. शिल्पीने विक्रमसमोर विद्युतशी जवळीक साधल्याने विक्रम चिडतो. पुढे, माई अश्विनीच्या स्पर्धेत भाग घेण्याला विरोध दर्शवते.
Details About तू चाल पुढं Show:
Release Date | 1 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|