श्रेयस अश्विनीला सांगतो त्याचा एक निर्णय

20 Aug 2022 • Episode 6 : श्रेयस अश्विनीला सांगतो त्याचा एक निर्णय

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

प्रकाशसोबतच्या भांडणामुळे संतापलेल्या श्रेयसची बाहेर एका माणसाशी मारामारी होते. अश्विनीचा भाऊ व शिल्पीचा नवरा, विद्युतमुळे श्रेयसची पोलीस अटकेतून सुटका होते. श्रेयस अश्विनीला त्याचा एक निर्णय सांगतो.

Details About तू चाल पुढं Show:

Release Date
20 Aug 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Deepa Parab
  • Aditya Vaidya
  • Vaishnavi Kalyankar
  • Pihu Gosavi
  • Dhanashree Kadgaonkar
Director
  • Raju Sawant