S1 E3 : एपिसोड 3 - क्रिएटिव्ह करण्याची उर्मी
जेव्हा अभि आपली नोकरी सोडतो तेव्हा सिद्धू पण आपला पहिला चित्रपट दिगदर्शित करण्याचं ठरवतो. ते दोघे एकत्र येऊन एन्करेजमेन्ट नारायणला त्यांच्या चित्रपटाला फायनॅन्स पुरवण्यासाठी भेटतात. ते दोघे आपल्या पुन्हा कॉलेजमध्ये आपला चित्रपट शूट करण्यासाठी येतात.
Details About आहा Show:
Release Date | 4 Oct 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|