S1 E2 : एपिसोड 2 - शोधा म्हणजे सापडेल
विकी, सॅम आणि सुदर्शन या तिघांनी मिळून काकांवर प्रॅन्क करायचं ठरवलंय आणि सोबतच त्यांचा सिमरनशी परिचय करून देण्याचा पण निर्णय घेतलाय. खूप लवकर; काकांनी सिमरनला मजकूर पाठवण्याचा श्रीगणेशा सुद्धा करून टाकला. आता विकी आणि त्याची दोस्त मंडळी एक प्लॅन तयार करतात. ह्या टीमकडून सिमरन आणि काकांची भेट घडवून आणून, मग त्या दोघांना लॉजमध्ये पाठवून; आणि एका असावध वेळी दोघांनाही रंगेहाथ पकडण्याची योजना आखली जाते.
Details About काळे धंदे Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|