अकलेचे कांदे

अकलेचे कांदे

ऑडिओ भाषा :
शैली :

अकलेचे कांदे हा २००१ मधील आनंद अभ्यंकर, संजय बागुल आणि सुनील बन्सल यांचा चित्रपट आहे. या चित्रपटात पांडुरंग, काशिनाथ आणि बाबुराव या तीन मित्रांची गोष्ट दाखवली आहे जे एकाच कंपनी मध्ये कामाला असून आपल्या कुटुंबासोबत राहत असतात. त्या तिघांच्या वेगळ्या समजुती आणि आवडी असल्याने मानलेल्या बहिणीसाठी ते आपापल्या परीने मुलगा शोधत असतात पण इतर सर्वांना नकार देऊन अनिता अभिजितशी प्रेम विवाह करते. पण काशिनाथ आणि पांडुरंग यांना फसवणूक केल्या प्रकरणी अटक होऊन परिस्थिती बिघडू लागते.

Details About अकलेचे कांदे Movie:

Movie Released Date
1 Jan 2001
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shailesh Datar
  • Dr. Vilas Ujawane
  • Anand Abhyankar
  • Vijay Chavan
Director
  • Ashok Chopra

Keypoints about Akleche Kaande:

1. Total Movie Duration: 1h 25m

2. Audio Language: Marathi