सोने भी दो यारों
सोने भी दो यारो हे ZEE5 ची ओरिजनल सिरीज आहे. नवीन कस्तूरिया, भरत ठक्कर, द्रुमा मेहता, चंद्रिका राजन आणि प्रणव ओझा यांच्या मुख्य भूमिका आहेत. एक झोपेसाठी आसुसलेला माणूस दुसऱ्या दिवशी कामाला जाण्या आधी काही तासांची झोप घेऊ इच्छितो. पण त्याच्या घरात असलेले त्याच्या मित्राचे काका इतक्या मोठ्यांनी घोरतात की त्याला झोप लागत नाही. स्वप्न आणि वास्तव यामध्ये अडकलेल्या त्याचं डोकं त्याच्याशी काय खेळ खेळतं?
Details About सोने भी दो यारों Movie:
Movie Released Date | 14 Feb 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Sone Bhi Do Yaaron:
1. Total Movie Duration: 10m
2. Audio Language: Hindi