व्हॉट एन आयडिया माई
व्हॉट एन आयडिया माई हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला उषा नाडकर्णी आणि मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. रमाबाई या आपल्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि त्यांनीच घरातल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवलं आहे पण बदलत्या काळाबरोबर घरातल्यांमधला एकोपा कमी झाला आहे. तो पुन्हा वाढवण्यासाठी अप्पा बरोबर एकत्र येऊन रमाबाई नवीन आयडिया करतात.
Details About व्हॉट एन आयडिया माई Movie:
Movie Released Date | 18 Nov 2011 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about What An Idea Mai:
1. Total Movie Duration: 1h 39m
2. Audio Language: Marathi