26 Apr 2023 • Episode 83 : अण्णा ठरवतात वेदांतचे आभार मानण्याचे
विक्रांत, आजी व नूतनसह वेदांतही देवीकडे प्रार्थना करतो. वेदांत विक्रांतला व अमुल्या आरतीला समजावते. अण्णा अमुल्याकडून वेदांतचा संपर्क क्रमांक मागतात व त्याचे आभार मानायला त्याला घरी बोलवायचे ठरवतात.
Details About ३६ गुणी जोडी Show:
Release Date | 26 Apr 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|