02 Jul 2018 • Episode 7 : आम्ही दोघी - एपिसोड 7 - जुलै 02, 2018
आनंदमामा, आदित्यला मीरा आणि मधुराच्या लहानपणीचे फोटो दाखवतात आणि त्या दोघींचे एकमेकांवर किती प्रेम आहे ते सांगतात. इकडे, राज्याध्यक्षांच्या घरी, खूप उशीर होण्याआधी लवकरात लवकर मधुराला मागणी घालण्याचा सल्ला मिहिरची बहीण मीहिरला देते. त्यानंतर, मीहीर, आदित्य, मधुरा, आणि मीरा सिनेमा पाहायला पाहायला जातात आणि प्रेम या विषयावर आपली मते मांडतात. नंतर, दुसर्या दिवशी, आपल्याला पाहायला येणार्या मुलाच्या प्रतिक्षेने त्रासलेल्या मीराला खुलवण्याचा प्रयत्न आनंदमामा करतात.
Details About आम्ही दोघी Show:
Release Date | 2 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|