12 Mar 2021 • Episode 168 : रूपाच्या वडिलांचे वक्तव्य ऐकून दिव्या होते चकित - देवमाणूस
रूपाचे वडील अजितकुमारला त्याने दाढी लावल्यास तो देवीसिंगसारखा दिसेल असे सांगतात. हे ऐकताच अजितकुमार घाबरतो तर दिव्या चकित होते. पुढे, रूपाच्या वडिलांना पैसे देण्यामागचे कारण अजितकुमार डिंपलला सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 12 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|