रामायणातील एका प्रसंगाचे रोमांचक सादरीकरण

29 Jun 2024 • Episode 3 : रामायणातील एका प्रसंगाचे रोमांचक सादरीकरण

ऑडिओ भाषा :

लाकुडतोड्याची आधुनिक गोष्ट, रामायणातील एक रोमांचक प्रसंग व लॉटरीवरील धमाल नाट्य बालकलाकार सादर करतात. दोन सादरीकरणांना हाऊसफुल्ल गुण मिळतात. चिमुकल्या इराची मालवणी बोली ऐकून सर्वांनाच कौतुक वाटते.

Details About ड्रामा ज्युनिअर्स Show:

Release Date
29 Jun 2024
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Amruta Khanvilkar
  • Sankarshan Karhade
  • Shreya Bugde