14 Jan 2023 • Episode 16 : सत्यभामा जाणार बाळला डबा द्यायला
परीक्षेत बाळ झोपल्याने गुरुजी त्याला वर्गातून बाहेर काढतात. बाळ डबा घरीच विसरल्याने सत्यभामा त्याला डबा द्यायला जायचे ठरवते. बाळची गणेश जोशींशी ओळख होते व ते त्याला व्याख्यानाला बोलावतात.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 14 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|