28 May 2021 • Episode 75 : भोपे अनिकेतविरुद्ध भडकावतो समरला
रागावलेल्या मनूची अनिकेत माफी मागतो. मेघनाने मनूविषयी काळजी व्यक्त करताच सत्यजित तिला नवा फोन देणार असल्याचे सांगतो. अनिकेतच्या वागण्यावरून नीलम मनूला सुनावते. पुढे, भोपे अनिकेतविरुद्ध समरला भडकावतो.
Details About पहिले ना मी तुला Show:
Release Date | 28 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|