वसु देते बनीला एक वचन

02 Apr 2024 • Episode 16 : वसु देते बनीला एक वचन

ऑडिओ भाषा :
शैली :

वसुवर रागावलेल्या बनीने तिला एक प्रश्न विचारल्यावर तिला अपराधी वाटते. आकाशची आत्या, मंगला चिनू-मनूच्या मनात एक भीती निर्माण करते. त्यामुळे त्या रडत आकाशला एक विनंती करतात. वसु बनीला एक वचन देते.

Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:

Release Date
2 Apr 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshay Mhatre
  • Akshaya Hindalkar
  • Pankaj Chemburkar
  • Shama Ninave
  • Siddhesh Prabhakar
Director
  • Swapnil Jayant Deshmukh