मायाविषयीचा निर्णय अथर्व सांगतो मंजिरीला

31 Mar 2025 • Episode 36 : मायाविषयीचा निर्णय अथर्व सांगतो मंजिरीला

माया साळसूदपणाचा आव आणत मीरासमोर वेदाची खोटी काळजी व्यक्त करते. मीरा गुढीपाडव्याची तयारी करते. मंजिरी येताच नर्मदा त्याचे श्रेय मायाला देते. अथर्व मायाला पत्नी म्हणून स्वीकारण्यास मंजिरीला नकार देतो.

Details About तुला जपणार आहे Show:

Release Date
31 Mar 2025
Genres
  • ड्रामा
  • सुपरनॅचरल
  • हॉरर
  • Mild Threat
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pratiksha Shivankar
  • Mahima Mhatre
  • Sharvari Lohokare