09 Jul 2021 • Episode 160 : ओमकार वाजतगाजत जातो स्वीटूच्या घरी
शरद-चिन्या ओमकारची राहण्याची सोय करतात व ओमकार वाजतगाजत स्वीटूच्या घरी जातो. नलू त्याला सर्व अटी सांगत त्याच्याकडून त्याचे पैसे-पाकीट काढून घेते. ओमकार अंबरनाथला गेल्याचे कळताच मालविकाला धक्का बसतो.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 9 Jul 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|