S1 E3 : एपिसोड ३ – खेळ जीवघेणा
सबटायटल्स :
इंग्रजी
या एपिसोड मधील गुन्हेगार आपल्या विचित्र बुद्धीच्या जोरावर डेटिंग अॅपच्या मदतीने लोकांच्या फसवणूक करून त्यांना ठार मारतो. ह्या गूढ जीवघेण्या खेळाचा शेवट अभय कोणत्या प्रकारे करतो हे पाहण्यासाठी हा एपिसोड नक्की बघा. तसेच अनुप्रिया गोएंका हिची बोल्ड अदाकारीसुद्धा आपणांस याच एपिसोड मध्ये बघायला मिळेल.
Details About अभय Show:
Release Date | 10 Mar 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|