S1 E1 : एपिसोड 1 - गुन्हेगाराचा फोन
शिव प्रकाश शुक्ला, एक नियमित महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला मुलगा आहे. एका भयानक घटनेनंतर त्याचं अख्खं आयुष्यच बदलून जातं. आपल्या बहिणीसोबत झालेल्या विनयभंगाची खबर लागताच संतापलेल्या शिवच्या हातून खून होतो. दरम्यान, वयाच्या पंचवीसव्या वयातच गोरखपूरसह देशपातळीवरी सर्वात धोकादायक पुरुषांच्या यादीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेल्या शिव प्रकाश शुक्लाला पकडण्यासाठी एसपी सिद्धार्थ पांडेंचे प्रयत्न सुरु आहेत.
Details About रंगबाज Show:
Release Date | 21 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|