दोन बायका फजिती ऐका

दोन बायका फजिती ऐका

ऑडिओ भाषा :
शैली :

दोन बायका फजिती ऐका १९८२ चा मराठी चित्रपट आहे. पी. आनंद, संभा आर्ये आणि भालचंद्र यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. जयसिंगराव आपली बायको आणि आई बरोबर अगदी आनांदात राहत असतात. पण तेव्हा ते लावणी नर्तकी सुंदराबाई कडे जाण्याचा वचार करतात. याला सर्व गाव आणि त्यांची बायको पण विरोध करते. ते तरीही तिला भेटणं चालूच ठेवतात. ज्यामुळे त्यांची बायको चिडते. लोकं चिडतात जेव्हा त्यांना कळतं की जयसिंगरावानी सुंदराशी लग्न केलं आहे आणि ते दोन्ही बायकांबरोबर एकाच घरात राहायचा विचार करत आहेत.

Details About दोन बायका फजिती ऐका Movie:

Movie Released Date
1 Jan 1982
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Babita Kapoor
  • Ashok Saraf
  • Nilu Phule
  • Kamini Bhatia
  • Majnalkar
Director
  • Anant Mane

Keypoints about Don Baika Phajeeti Aika:

1. Total Movie Duration: 2h 6m

2. Audio Language: Marathi