गस्त
'गस्त हा २०२१ चा मराठी रोमँटिक चित्रपट आहे. तानाजी गालगुंडे, मोनालीसा बागल, शशांक शेंडे, अरबाज शेख आणि जयंत सावरकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अमर-सुजाताच्या हळव्या प्रेमाची आणि गावातील गस्तीची मजेदार कहाणी रंगविण्यात आली आहे. गावात दगडफेक करणाऱ्या चोरट्यांना थोपवण्यासाठी गावकरी गस्त घालण्याचे ठरवितात. यावेळी अमरचे मित्र त्याला सुजाताला गुपचूप भेटण्यास मदत करतात.
Details About गस्त Movie:
Movie Released Date | 28 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Gast:
1. Total Movie Duration: 1h 47m
2. Audio Language: Marathi