टिंग्या
टिंग्या २००८ चा मराठी चित्रपट आहे. शरद गोएकर, सुनील देव आणि तारनुम पठाण यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. टिंग्या आपल्या गरीब शेतकरी आई बापाबरोबर गावात राहत असतो. त्यांच्याकडे चितंग्या आणि पतंग्या नावाची बैलजोडी असते. टिंग्या आणि चितंग्याची गट्टी जमते पण चितंग्या जखमी झाल्यामुळे टिंग्याचे वडील चितंग्याला विकून नवीन बैल घेण्याचं ठरवतात. टिंग्या चितंग्याला खाटीक खान्यात जाण्यापासून वाचवण्याचे सर्व प्रयत्न करतो कारण त्याच्या वडिलांना कोणी कर्ज देतं नसतं आणि ते आधीपासून कर्जबाजारू असतात.
Details About टिंग्या Movie:
Movie Released Date | 1 Mar 2008 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Tingya:
1. Total Movie Duration: 1h 55m
2. Audio Language: Marathi