विजय दीनानाथ चौहान
विजय दीनानाथ चौहान २००९ चा मराठी चित्रपट आहे. अशोक शिंदे, मोहन जोशी आणि स्मिता गोंदकर यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. राजू हा अमिताभचा खूप मोठा फॅन असतो. तो त्याच्या स्टाईल पासून डायलॉग पर्यंत सगळ्याची नक्कल करत असतो. अख्या गावाला त्याचं हे वेडं माहिती असतं ज्यामुळे तो अडचणीत सापडत असतो. त्याचे आई वडील पण त्याला कंटाळले असतात. मग त्याच्या आयुष्यात शीतल येते आणि ती सर्व ठीक करेल असं त्याच्या पालकांना वचन देते. त्याला धडा शिकवायला ती रेखा, झीनत अमान यांच्या नकला करू लागते.
Details About विजय दीनानाथ चौहान Movie:
Movie Released Date | 6 Mar 2009 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Vijay Dinanath Chavan:
1. Total Movie Duration: 2h 1m
2. Audio Language: Marathi