29 Oct 2019 • Episode 86 : अभिजीत आसावरीला भेट देतो साडी - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, अभिजीत हॉटेलमध्ये एकटा अंधारात बसलेला असतानाच आसावरी तिकडे दिवे घेऊन येते. त्यामुळे आनंदी झालेला अभिजीत तिला एक साडी भेट देतो. सोहम घरी येताच आजोबा त्याला शुभ्राच्या आई-बाबांनी दिलेल्या भेटवस्तूंबद्दल विचारतात. पुढे, घरी लावलेला कंदील बघून आजोबांना प्रश्न पडतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 29 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|