अप्सरा आली  -  एपिसोड 25 - फेब्रुवारी 27, 2019

28 Feb 2019 • Episode 25 : अप्सरा आली - एपिसोड 25 - फेब्रुवारी 27, 2019

ऑडिओ भाषा :

अप्सरा आली हा मराठी डान्स रियालिटी शो आहे. या शो चे परीक्षक सोनाली कुलकर्णी, दीपाली सय्यद आणि सुरेखा पुणेकर असणार आहेत. महाराष्ट्र भरातून या शो मध्ये नर्तिका भाग घेणार आहेत. या शो चे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर करणार आहे

Details About अप्सरा आली Show:

Release Date
28 Feb 2019
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Host
  • Judges
  • Judges
  • Judges