19 Feb 2025 • Episode 500 : शांता शेळके लिखित रचनेचे सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
शांता शेळके यांचे ‘हे श्यामसुंदर राजसा' हे भक्तिगीत गौरी पंडित सादर करतात. ‘चल गं सखे पंढरीला’ या गीतानंतर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ व ‘देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर’ हे अभंग गायले जातात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 19 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|