कानाला खडा - एपिसोड 1 - नोव्हेंबर 30, 2018

30 Nov 2018 • Episode 1 : कानाला खडा - एपिसोड 1 - नोव्हेंबर 30, 2018

ऑडिओ भाषा :

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात आपल्या प्रेक्षकांचे स्वागत करून 'कानाला खडा' या नावाचा खरा अर्थ पटवून देतात. नंतर, सदर भागात अभिनेते संजय मोने मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची कलाकार सई ताम्हणकर हिचे स्वागत करतात. नंतर, संजय मोने सई यांच्याशी चर्चा करताना, तिच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल जाणून घेतात. दरम्यान, सई यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

Details About कनाला खडा Show:

Release Date
30 Nov 2018
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Host
Director
  • Hrushikesh Joshi