20 Feb 2025 • Episode 357 : पारुचे कौतुक ऐकून प्रियाची चिडचिड
पारुच्या अनपेक्षित वागण्याचा अहिल्यादेवी व प्रिया विचार करतात. सर्वजण मोहिमेसाठी गावी जायला निघतात. गाडीत प्रीतमकडून पारुचे कौतुक ऐकून प्रियाची चिडचिड होते. दिशा पारुला जीवे मारण्याची व्यवस्था करते.
Details About पारु Show:
Release Date | 20 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|