14 Mar 2025 • Episode 23 : मीरा वाचवते वेदाचा जीव
ऑडिओ भाषा :
शैली :
कुंडाच्या पाण्यात बुडणाऱ्या वेदाला मीरा वाचवते. अथर्वला याबद्दल कळताच तो पूजा सोडून वेदाकडे येतो. अंबिका मीराला तिच्याबद्दल सत्य सांगणे टाळते. मीराला आश्रमात आणण्यावरुन शैलजा रंगराजला आश्वस्त करते.
Details About तुला जपणार आहे Show:
Release Date | 14 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|