S1 E6 : एपिसोड 6 - जेव्हा कुंपणच शेत खातं!
विकी त्याच्या व किमयाच्या नात्याविषयी घरी सांगणार असल्याचे तिला वचन देतो. घरी पोहोचताच त्याला कळते की भाई त्याचे आणि स्वप्नालीचे लग्न लावण्याविषयी बोलत आहे. तो काकांवर भडकतो पण काकाची अडचण त्याच्या लक्षात येते. विकीने आज्ञाभंग केल्यास किमया आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाईला विकी थेट सामोरा जातो.
Details About काळे धंदे Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|