एपिसोड 8 - अनपेक्षित वळण

S1 E8 : एपिसोड 8 - अनपेक्षित वळण

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

संकेत भोलावर नजर ठेऊन असतो, तेव्हाच रोहितच्या कथेवर भोला आणि त्याचे सहकारी बसवत असलेल्या दुसऱ्या नाटकाबद्दलची खबर डीन माधव आठवले यांना देतो. तेव्हा डीन आठवले प्राचार्य गायकवाड आणि भोलाला दुसऱ्या नाटकाबद्दल विचारतात, त्यावेळी ते दोघेही डीनच्या प्रश्नांना बगल देतात. डीन माधव यांची पुढील भूमिका काय असेल.

Details About सेक्स ड्रग्स ऍण्ड थिएटर Show:

Release Date
5 Mar 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Hindi
Cast
  • Nayannah Mukey
  • Suyassh Zunzurke
  • Shalva Kinjawdekar
  • Sujay Dahake
  • Mitali Mayekar
Director
  • Sujay Dahake