या गोल गोल डब्यातला
या गोल गोल डब्यातला हा २०१२ चा मराठी चित्रपट आहे. अशोक सराफ, स्मिता तळवलकर आणि संतोष जुवेकर यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. ही भाजाबा आणि लक्ष्मी या गरीब जोडप्याची गोष्ट आहे. लग्नच्या १२ वर्षांनंतर त्यांना मुलगा होतो. पण जेव्हा त्यांचा मुलगा दिगंबर मोठा होतो तेव्हा त्याला आपल्या गरीब आई बापाची लाज वाटू लागते आणि तो त्यांना दुर्लक्षित करू लागतो. खोटं बोलून तो एका श्रीमंत मुलीशी लग्न करतो आणि आपल्या आई बापाला ओळखण्यास नकार देतो. त्याच्या या वागण्याने भाजाबाला वाईट वाटत आणि तो दिगंबरला धडा शिकवायचं ठरवतो.
Details About या गोल गोल डब्यातला Movie:
Movie Released Date | 30 Dec 2011 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Ya Gol Gol Dabyatla:
1. Total Movie Duration: 1h 40m
2. Audio Language: Marathi