11 Oct 2016 • Episode 8 : नंदिता करते बरकतवर चोरीचा आरोप - तुझ्यात जीव रंगला
उसाचे दोन ट्रक कारखान्यावर न पोहोचल्याने नंदिता सर्व कामगारांना प्रश्न विचारते. कामगारांकडून सर्व हिशोब बरकत राणाकडे देत असल्याचे कळताच नंदिता त्याला बोलावते व त्याला मळ्यातले घर सोडून जाण्यासही सांगते. गोदाक्का नंदिताने बरकतवर चोरीचा आरोप केल्याचे सांगते. पुढे, प्रतापराव व नंतर सनी आणि राणा घरी येताच नंदिता तिच्या चुकीमुळे ट्रक कारखान्यावर पोहोचले नाहीत असे दाखवते.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 11 Oct 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|