S1 E2 : एपिसोड २ - आपत्कालीन स्थिती
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
जेव्हा फ्लाइट मधील यात्री एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होतात. त्याच दरम्यान एटीसी अधिकारी किरण फ्लाइट अटेंडेंट परीशी संपर्क साधण्यात यश्वशी होते. पुढे, आपले दोन्ही को पायलट मृत्युमुखी पडलेले पाहून करण एटीसी अधिकाऱ्यांना फोन करून आपत्कालीन लँडिंगची विनंती करतो. तर, पायलट करण यांच्या बोलण्याचा संशयीत अंदाज घेऊन किरण मिर्झा दहशतवाद विरोधी पथक बोलावण्याचे आदेश देतात.
Details About द फायनल कॉल Show:
Release Date | 22 Feb 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|