कोण आहे रे तिकडे
कोण आहे रे तिकडे २०१०चा मराठी चित्रपट आहे. मोहन आगाशे, सुबोध भावे आणि मंगेश देसाई यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. किल्ले वीरगढ हे त्यांच्या पूर्वजांच्या मालकीचे आहे आहे असं झुंझारराव शिर्के सांगतात आणि तो किल्ला मिळवण्यासाठी आपल्या सावत्र भावाशी भांडतात. ती केस जिंकून आपला मान पुन्हा मिळेपर्यंत ते आपला मुलगा मल्हार याला लग्नही करू देणार नसतात. पण मल्हारचं देवकीवर प्रेम असतं आणि ती त्याच्यापासून गरोदर असते. पण मल्हारला हे सत्य आपल्या वडिलांना सांगायची खूप भीती वाटत असते.
Details About कोण आहे रे तिकडे Movie:
Movie Released Date | 7 May 2010 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Kon Aahe Re Tikade:
1. Total Movie Duration: 2h
2. Audio Language: Marathi