सत्या सावित्री आणि सत्यवान
सत्या सावित्री आणि सत्यवान हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला रहस्यमय चित्रपट आहे. सचित पाटील, श्रुती मराठे आणि अमृता पत्की यांच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत. पवार या राजकरण्याचा खून त्याच्याच अंगरक्षकाने केल्या नंतर दोन स्त्रिया आपण पवारांची पत्नी असल्याचा दावा करतात. सुनील या सीबीआय इन्स्पेक्टरला या सगळ्या वरून संभाव्य षडयंत्राचा संशय आला आहे आणि त्याच्याकडे तसं कारणही आहे. सीबीआय इन्स्पेक्टर सुनील खऱ्या गुन्हेगाराला पकडू शकेल?
Details About सत्या सावित्री आणि सत्यवान Movie:
Movie Released Date | 27 Jul 2012 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Satya Savitri Ani Satyavan:
1. Total Movie Duration: 2h 51m
2. Audio Language: Marathi