झकास

झकास

ऑडिओ भाषा :

झकास हा २०११ मधील अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर आणि पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. सुभान्या हा एकच माणूस तीन वेगवेगळ्या मुलींशी वेगवेगळ्या नावाने फ्लर्ट करत असतो. जेव्हा त्याच खोटं पकडलं जाणार असतं तेव्हा तो आपल्या मित्राकडे मदत मागतो. काय त्याचा मित्र त्याला मदत करेल की तो पकडला जाईल ?

Details About झकास Movie:

Movie Released Date
30 Dec 2011
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vikas Samudre
  • Ankush Chaudhari
  • Atul Parchure
  • Sanjay Kapre
  • Pooja Sawant
Director
  • Ankush Chaudhari

Keypoints about Zakaas:

1. Total Movie Duration: 2h 3m

2. Audio Language: Marathi