नंदा घेते शर्वरीची जीवघेणी परीक्षा

11 May 2023 • Episode 40 : नंदा घेते शर्वरीची जीवघेणी परीक्षा

विभावरी शर्वरीला एक काळा धागा देते. अनंत नंदा खोटी असल्याचे शर्वरीला पटवून देतो व ते दोघे एक योजना आखतात. पुढे, नंदा नानांचा जीव घेता यावा यासाठी शर्वरीला एक जीवघेणी परीक्षा देण्यास सांगते.

Details About चंद्रविलास Show:

Release Date
11 May 2023
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vaibhav Mangale
  • Sagar Deshmukh
  • Abha Bodas
Director
  • Amol Pathare