25 Dec 2021 • Episode 7 : अजितकुमार करतो सलोनीची हत्या
पहाऱ्याची नजर चुकवून नटवर वाड्यातून बाहेर पडतो. त्याच्या मागोमाग सलोनीही बाहेर पडते. त्याला खड्डा खणताना पाहून ती त्याविषयी त्याला विचारते. पुढे, तो खरा अजितकुमारच असल्याचे तिला सांगत तिची हत्या करतो.
Details About देवमाणूस २ Show:
Release Date | 25 Dec 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Director |
|