22 Dec 2022 • Episode 2 : बाळ तयार होतो हळदीच्या कार्यक्रमासाठी
मुहूर्त जवळ येऊनही बाळ न आल्याने सर्व दु:खी होतात. पोलीस बाळला शिक्षा करणार इतक्यात त्याचे काका, गोविंदराव तिथे येतात. पुढे, रुसलेल्या बाळची सर्व विनवणी करतात पण एक पत्र वाचून तो हळदीसाठी तयार होतो.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 22 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|